मुख्य सामग्रीवर जा
8668861867 poorgrampanchayat@gmail.com
विकास कार्य

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान: ग्रामीण महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाचा नवा अध्याय.

2025-12-12 04:41:08 ग्रामपंचायत प्रशासन
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान: ग्रामीण महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाचा नवा अध्याय.

या अभियानाचा मुख्य हेतू ग्रामीण भागातील 'पंचायत राज' व्यवस्था अधिक सक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख करणे हा आहे. केवळ भौतिक विकास न करता गावकऱ्यांचे जीवनमान उंचावणे आणि ग्रामपंचायतींना स्वयंपूर्ण बनवणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे महिला सहभाग: महिला सरपंचांना आणि महिला बचत गटांना प्रशासकीय प्रक्रियेत सक्रिय करून महिला सक्षमीकरणाला चालना देणे. लोकसहभाग: 'माझं गाव, माझा विकास' या भावनेतून ग्रामसभेला महत्त्व देऊन सामान्य नागरिकांचा विकास आराखड्यात सहभाग वाढवणे. वंचित घटकांचा विकास: अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी विशेष योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे.

शेअर करा:
बातम्या शोधा
संपर्क माहिती

8668861867

poorgrampanchayat@gmail.com

मु. पूर , पो. पाटगाव, ता. संगमेश्वर, जि.रत्नागिरी

आमच्याशी संपर्क साधा